मनोरंजन

amitap majule
क्राईम मनोरंजन राज्य

बच्चन आणि मंजुळे यांना कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी नोटीस

  मुंबई वृत्तसंस्था । मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा पहिला ‘झुंड’ हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘झुंड’ सिनेमात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असून फूटबॉल प्रशिक्षण विजय बरसे यांची भूमिका साकारत आहेत. मात्र, आता हा चित्रपट कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. चित्रपट निर्माते नंदी कुमार यांनी कॉपीराईटचे उल्लंघन केल्याप्रकरणी […]

parivartan logo
जळगाव मनोरंजन

परिवर्तन’चा नाट्य महोत्सव पुण्यात होणार !

जळगाव, प्रतिनिधी | येथील ‘परिवर्तन’ या संस्थेचा नाट्य व संगीत कलाकृतींचा तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन पुणे येथील ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’ व ‘नाटकघर’, पुणे यांनी ज्योत्स्ना भोळे सभागृहात दिनांक २४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत केले आहे.   ‘परिवर्तन’ या संस्थेने आपल्या परिवर्तनशील उपक्रमांनी जळगावचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले आहे. […]

Marathi celebrity tweets
मनोरंजन राजकीय राज्य

मराठी कलाकारांकडून एकाचवेळी ट्विटरवर #पुन्हानिवडणूक हॅशटॅग

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात निवडणुकीनंतर कोणताही पक्ष सत्तास्थापन करु न शकल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सत्तास्थापनेचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे भाजपने सरकार आपलेच येईल असा दावा केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांनी एकाचवेळी ट्विटरवर #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत ट्विट केले आहेत. […]

babita
क्रीडा मनोरंजन

लवकरच विवाहबद्ध होणार ‘दंगल गर्ल’

नवी दिल्ली प्रतिनिधी । ‘दंगल गर्ल’ अर्थात कुस्तीपटू बबिता फोगट हिच्या जीवनात आता नवे वळण येणार आहे. भाजपच्या साथीने काही दिवसांपूर्वीच राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारी बबिता येत्या काही दिवसांमध्ये विवाहबद्ध होणार असल्याचे म्हटले जात आहे. रविवारी गीताने दादरी येथील भाजप पक्ष कार्लायलयात कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्याचवेळी तिने ही अत्यंत महत्त्वाची […]

lata didi
आरोग्य मनोरंजन राज्य

लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर

मुंबई वृत्तसंस्था । गानसम्राज्ञी लता मंगेश्कर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांना श्वास घ्यायला त्रास जाणवल्याने त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. लतादिदिंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र दिदिंची प्रकृती स्थिर असल्याचं कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले आहे. लता मंगेशकर […]

gurunanak jayanti
जळगाव मनोरंजन सामाजिक

जळगावात गुरूनानक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शिख धर्माचे संस्थापक तथा समाजसुधारक गुरू नानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वधर्मिय समाजबांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्यानी गुरूप्रितसिंग यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी तेजेंद्रसिंग महिंद्रा, जगदीशसिंग छाबडा, सुदर्शनसिंग छाबडा, गुरूबक्षसिंग महिंद्रा, गुरूदिपसिंग अहलूवालिया आणि खजानसिंग छाबडा यांची […]

deepnager program
भुसावळ मनोरंजन

दीपनगर येथे मराठी रंगभूमी दिन उत्साहात साजरा

भुसावळ, प्रतिनिधी | तालुक्यातील दीपनगर येथील लेखक, दिग्दर्शक, हौशी नाट्य कलावंत आणि रंगभूमीसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वच तंत्रज्ञांनी एकत्र येऊन मंगळवारी सायंकाळी ‘मराठी रंगभूमी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला.   कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान व प्रमुख अतिथी स्थान मुख्य अभियंता पंकज सपाटे व विवेक रोकडे यांनी भूषविले. यावेळी विवेक रोकडे, मु.अ. प्रकल्प१x६६०, नितीन […]

jalgaon rangakarmi
जळगाव मनोरंजन

जळगाव शहरात मराठी रंगभूमी दिन उत्साहात (व्हिडीओ)

  जळगाव प्रतिनिधी । जगतिक मराठी रंगभूमी दिनानिमित्त आज शहरात विविध ठिकाणी नटरंगपूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात मराठी रंगभूमी दिनानिमित्त आयोजित अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे आज सकाळी महानगरपालिका आयुक्त उदय टेकाळे, दीपक चांदोरकर, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर, माजी गटशिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड आणि रंगकर्मी […]

panipat postar
मनोरंजन

पानीपतचा पहिला लूक सादर : ६ डिसेंबरला होणार प्रदर्शीत

मुंबई प्रतिनिधी । आशुतोष गोवारीकर यांच्या बहुचर्चीत पानीपत या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले असून या सिनेमा ६ डिसेंबरला प्रदर्शीत होणार आहे. पानीपत ही मराठा इतिहासातील एक भळभळणारी जखम आहे. आजही मराठी माणूस पानीपतला विसरला नाही. नेमक्या याच लढाईवर आधारित चित्रपट आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शीत केलेला आहे. यात संजय दत्त, […]

anu malik and neha bhasin
क्राईम मनोरंजन

गायिका नेहा भसीनने केला अनू मलिकवर लैंगिक छळाचा आरोप

मुंबई, वृत्तसंस्था | ‘मी-टू’ चळवळीत लैंगिक शोषणाचे आरोप झालेला संगीतकार अनू मलिक पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रसिध्द गायिका नेहा भसीन हिने अनू मलिकवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. गायिका सोना मोहापात्रा हिने अलीकडेच अनू मलिक यांच्यावरील आरोपांच्या बातम्यांचे फोटो शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.   ‘जोपर्यंत निर्भयासारख्या […]