मनोरंजन

p n gadgil art gallery jalgaon
जळगाव मनोरंजन

पु. ना. गाडगिळ कला दालनाच्या प्रेमात जर्मनी युवती ! (व्हिडीओ)

दर रविवारी लाईव्ह पोर्ट्रेट पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड जळगाव संजय सपकाळे । शहरातील पु.ना. गाडगीळ कलादालनात प्रत्येक रविवारी विख्यात चित्रकार हे लाईव्ह स्केच रेखाटत असतात. यात या रविवारी एका जर्मन युवतीचे पोर्ट्रेट योगेश सुतार यांनी रेखाटले. शहरातील रिंगरोडवर असणार्‍या पु.ना. गाडगीळ या विख्यात सराफा पेढीमध्ये अतिशय भव्य असे कालदालन असून ते […]

amol palekar 0
मनोरंजन राजकीय राज्य

सरकारवर टीका;अमोल पालेकरांचे भाषण थांबवले

मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना मुंबईतील एका कार्यक्रमात वेगळ्याच परिस्थितीला सामोरे जावे लागले. मुंबईत शनिवारी नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट (एनजीएमए) च्या कार्यक्रमात त्यांनी आपले भाषण सुरू केले. भाषणात सरकारच्या एका निर्णयावर त्यांनी टीका केली. सरकारवर टीका करू नका, असे व्यासपीठावरील एका सदस्याकडून सांगण्यात […]

featured image
जळगाव मनोरंजन

जळगावात आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । येथे समर्पण संस्थेतर्फे १७ पासून आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात आशियातील १५ देशांतील २५ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपट महोत्सवाच्या मोफत प्रवेशिका १२ फेब्रुवारीपासून कोल्हेनगरमधील शारदाश्रम विद्यालय आणि ३९, शाहू कॉम्प्लेक्स् येथील पर्यावरण शाळा येथे उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी राहुल सोळुंके, संदीप झोपे, […]

rahul gandhi
मनोरंजन राजकीय

आता राहुल गांधींच्या जीवनावरही चित्रपट 

मुंबई (प्रतिनिधी) माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवनावरही चित्रपट येत आहे. ‘माय नेम इज रा गा’ असे या चित्रपटाचे नाव असून त्याचा टीझरही प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये दाखवल्यानुसार, चित्रपटाची सुरुवात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या दृश्यापासून होते व शेवट २०१९च्या लोकसभा […]

Jagjit Singh
मनोरंजन व्हायरल मसाला

Birthday Special : जगजीत सिंह यांची टॉप-१० हृदयस्पर्शी गाणी (व्हिडीओ)

आज गजल सम्राट जगजीत सिंह यांची जयंती. गजलेला नवीन उंची प्रदान करणार्‍या या महान गायकांची अनेक गाण्यांनी रसिकांना भावविभोर केले आहे. आज जयंतीमित्त त्यांच्या कारकिर्दीचा हा सूरमय प्रवास. जगजीत सिंह धीमान यांचा जन्म गंगानगर राजस्थान येथे ९ फेब्रुवारी १९४१ रोजी झाला होता. बालपणापासूनच गायनाची आवड असल्यामुळे वडिलांनी त्यांना पंडित छगनलाल […]

cm anna
मनोरंजन व्हायरल मसाला

अण्णांचे उपोषण आणि सिंहासन चित्रपट : एक अफलातून योगायोग ( व्हिडीओ )

अण्णा हजारे यांचे उपोषण संपलेले असले तरी त्या मागील कवित्व अजुन सुरुच आहे. उपोषण करुन काय साध्य झाले इथ पासून ते अण्णांचे उपोषण व त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आल्यावर ते उपोषण मागे घेतले जाणे यातील नाट्यमय घटनांचे चर्वण होत आहे. यात सिंहासन या गाजलेल्या चित्रपटातील एक प्रसंग व अण्णांच्या […]

13e43412 5434 4e2d 88a0 55fcccef9513
अमळनेर मनोरंजन शिक्षण

पिंपळे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे येथील कै.सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. शाळेतील शिक्षकांनी गेल्या महिन्याभरापासून मोठया मेहनतीतून हा कार्यक्रम साकार केला. कार्यक्रमाचे उद्घाटन आटळे येथे सरपंच बापुसाहेब सदाबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक गोसावी सर यांनी केले. या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांनी […]

00aac75b f503 4ab5 85cd fa1b03f80c23
क्रीडा मनोरंजन रावेर सामाजिक

वेटलिप्टर अभिषेक महाजन यांना ‘ रावेर रत्न ’ पुरस्कार प्रदान

रावेर (प्रतिनिधी) येथील किल्ला प्रतिष्ठानतर्फे आयोजित जादुगर ए. लाल यांच्या कार्यक्रमात परिसरातुन चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात सुरवातीस वेटलिफ्टिंग खेळातील राष्ट्रीय पातळीवरील खेलो इंडिया खेलो स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अभिषेक महाजन यांना  किल्ला प्रतिष्ठानतर्फे ‘ रावेर रत्न ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. येथील किल्ला प्रतिष्ठान सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रसर असलेल्या संस्थेच्या […]

harshal patil nali
जळगाव मनोरंजन

लक्ष्मणराव देशपांडेंची आठवण करून देणारा प्रयोग नली (रसग्रहण)

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दोन ते चार फेब्रुवारी या कालावधीत यशवंतराव चव्हाण स्मृती परिवर्तन महोत्सवाचं आयोजन जळगाव शहरात करण्यात आलेले आहे. हा सांस्कृतिक महोत्सव एसएमआयटी कॉलेजच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. याबाबत साहित्यक डॉ. रफीक काझी राही यांनी केलेले हे रसग्रहण पहिल्या दिवशी प्रथितयश रंगकर्मी व नाटककार शंभू पाटील यांच्या संकल्पनेतून […]

Ramesh Bhatkar 1
मनोरंजन राज्य

अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध मराठी अभिनेते रमेश भाटकर यांचे आज दु:खद निधन झाले. भटकर यांनी मुंबईतील एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाने आजारी असल्याने त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. ‘कमांडर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या गाजलेल्या टीव्ही मालिकांनी त्यांना विशेष प्रसिद्धी मिळवून […]