शिक्षण

WhatsApp Image 2019 08 22 at 7.02.35 PM
क्रीडा जळगाव शिक्षण

मनपास्तरीय कॅरम स्पर्धेत मुलींंमध्ये महेवीश काजी व मुलांंमध्ये अयान पटनी विजयी

जळगाव, प्रतिनिधी | हौशी कॅरम संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनचे सहकार्याने १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या जळगाव महापालिकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान यांच्या हस्ते कांताई […]

pilkhod
चाळीसगाव शिक्षण सामाजिक

पिलखोड येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिलखोड येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा भूमिपुत्र यज्ञेश बाविस्कर यांच्याकडून दि. 21 ऑगस्ट रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. प्राथमिक शाळेत वह्या वाटप करण्यात आल्या. याबाबत माहिती अशी की, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत राजपूत आणि राहुल वाकलकर हे उपस्थित असून यांनी सांगितले […]

Khadke Primary School
जळगाव शिक्षण

ज. सु. खडके प्राथमिक विद्यामंदिरात परिवहन समिती सभा

जळगाव प्रतिनिधी । येथील लोक शिक्षण मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक ज.सु. खडके प्राथमिक विद्यामंदिरात नुकतीच परिवहन समितीची सभा घेण्यात आली. सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, परिवहन समिती सभेत शहर वाहतूक शाखेच्या मेघना जोशी आणि मोटार वाहन निरिक्षक (RTO कार्यालय जळगाव) पांडुरंग आव्हाड यांनी रिक्षाचालक व पालक तसेच शाळा व्यवस्थापन यांच्या जबाबदाऱ्या निश्चित […]

m j college jalgaon ho jalgaon colleges 6gazcv0 250
जळगाव शिक्षण

मुलजी जेठा महाविद्यालयात पाच दिवसीय पांडूलीपी दुर्मिळ हस्तलिखित संरक्षण कार्यशाळा

जळगाव,प्रतिनिधी | खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेची ७५ व्या अमृतमोहत्सवाच्या न्मित्ताने के. सी. ई. सोसायटी संचालित मु. जे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय पांडुलिपी मिशन द्वारा मान्यता प्राप्त हस्तलिखित संरक्षण केंद्र द्वारे दुर्मिळ हस्तलिखितांचे पाच दिवसीय प्रतिबंधात्मक संरक्षण मोफत कार्यशाळा दि. २३ ते २७ सप्टेंबर रोजी महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये राबविण्यात येणार आहे. भारतीय सांस्कृतिक […]

daptar vatap
यावल शिक्षण सामाजिक

फैजपूर येथे गरीब विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

फैजपूर प्रतिनिधी । येथील प्रगती पथावर असलेली श्री लक्ष्मी नागरी पतसंस्था मार्फत नुकतेच म्युनिसिपल हायस्कुलमधील गरीब व हातकरु विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. याबाबत माहिती अशी की, पंतसंस्थाचे चेअरमन नरेंद्र नारखेडे व व्हा.चेअरमन मनोजकुमार पाटील, संचालक अनिल नारखेडे, विजयकुमार परदेशी, खेमचंद नेहते, अप्पा भालचंद्र, चौधरी यांच्याहस्ते गरीब व हातकरु विद्यार्थींना […]

WhatsApp Image 2019 08 21 at 8.36.21 PM
जळगाव शिक्षण

मौलाना आझाद फाऊंडेशनचा विधीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा

जळगाव, प्रतिनिधी | येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न एस. एस. मणियार लॉ कॉलेज,आणि डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी साल २०१८-१९ मध्ये झालेल्या परीक्षांच्या निकालांमध्ये विधी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत विद्यापीठासमोर उपोषण मांडले आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण माघार घेणार नाही असा […]

danaji nana colloge
यावल शिक्षण

महाविद्यालय उत्तरोत्तर प्रगती करत रहो- कुलगुरू मो. रजीउद्दीन

फैजपूर प्रतिनिधी । येथील धनाजी नाना महाविद्यालयात दि. 20 ऑगस्ट रोजी नॅक मुल्यांकन समितीचे चेअरमन कुलगुरु मोहम्मद रजिउद्दीन यांनी नॅक मुल्यांकन समितीचा अहवाल प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी सुपुर्द केला असुन आज समारोप प्रसंगी ते म्हणाले, दिवसेंदिवस हे महाविद्यालय प्रगतीपथावर कार्य करीत आहे. मला हे दोन दिवसात महाविद्यालयाचे मुल्यांकन करतांना जाणवले असून […]

shivsena nivedan
बोदवड शिक्षण

शिवसेनेतर्फे शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरवण्याचा इशारा

बोदवड, प्रतिनिधी | तालुक्यातील शेवगा खु येथे जि.प. मराठी शाळेत गेल्या कित्येक दिवसांपासुन शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचा आलेख घसरत चाललेला आहे. ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देवून व वारंवार चकरा मारुनही शिक्षक उपलब्ध झालेला नाही.   इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत एकच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलले जात आहे. शेवगा खु […]

lekh
चोपडा विशेष लेख शिक्षण सामाजिक

समाजाला शहाणा करणारा व्यासंगी लोकशिक्षक !

चोपडा शहरासह परिसराच्या मातीला क्रांती, चळवळीचा सुगंध लाभला आहे. सर्वांगाने पुलकित झालेल्या या मातीत खेळण्याचे, बाळगण्याचं भाग्य लाभलेले अनेक जण आहेत. परंतू, त्यातही आपल्या निवडीच्या व आवडीच्या क्षेत्रात स्वत:ला वाहून घेणारी माणसे ही केवळ बोटावर मोजण्या इतकेच मिळातात. त्यातच शहरातील १९८३ ला वर्धा जिल्ह्यातून आलेले स्व.माजी शिक्षणमंत्री शिक्षणमहर्षी श्रीमती शरदचद्रिंका […]

vidyapith uposhan
जळगाव शिक्षण

विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरु (व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी | येथील विधी महाविद्यालयाच्या काही विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांसाठी कालपासून (दि.२०) विद्यापीठाच्या प्रवेश द्वाराजवळ आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाची दखल आजपर्यंत विद्यापीठ प्रशासनाने घेतलेली नाही. दरम्यान या उपोषणाबद्दल आपणास संबंधित विद्यार्थ्यांनी कुठलीही कल्पना दिली नसल्याची माहिती कुलगुरुंनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना दिली.   याबाबत अधिक माहिती […]