नंदुरबार

featured image
नंदुरबार

नंदुरबार येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवास प्रारंभ

वाचन वेळ : 2 मिनिट नंदुरबार प्रतिनिधी । ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे येथील जुन्या पोलिस कवायत मैदानात सोमवारपासून दोन दिवसीय ग्रंथोत्सवाला प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी विद्यालयातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी व उपनगराध्यक्ष परवेज खान उपस्थित होते. दिंडीत विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. के. डी. […]

featured image
नंदुरबार सामाजिक

अंनिसतर्फे महिला पोलिसांचा सत्कार

वाचन वेळ : 1 मिनिट नंदुरबार प्रतिनिधी । क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे महिला पोलीसांचा सत्कार करण्यात आला. अंनिसतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महिला प्रबोधन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त जिल्ह्यातील ७५ महिला पोलिसांचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती व दीनानाथ एस. श्रॉफ संस्थेतर्फे सत्कार […]