जामनेर

pahur 1
जामनेर शिक्षण

पहुर येथील अंगणवाडीची संततधार पावसामुळे दैनावस्था

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । संततधार पावसामुळे जळगाव-औरंगाबाद महामार्गाजवळील संत रूपलाल महाराज नगर येथील अंगणवाडी क्रमांक 17 ची दैन्यावस्था झाली आहे. अंगणवाडी गळू लागल्याने विद्यार्थ्यांना पटांगणात बसावे लागत आहे. अधिक माहिती अशी की, संत रुपलाल महाराज नगर येथील अंगणवाडी क्रमांक 17 ची अतिशय अवस्था खराब झाली असून विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन […]

WhatsApp Image 2019 09 19 at 7.59.44 PM
जामनेर सामाजिक

वाघूर नदीला पूर ; हिवरी-हिवरखेडयाचा संपर्क तुटला (व्हिडिओ)

पहूर, ता. जामनेर , रविंद्र लाठे |  जगप्रसिद्ध अजिंठा लेणींच्या कुशीतुन उगम पावलेल्या वाघूर नदीस डोंगररांगेत झालेल्या दमदार पावसामुळे आज मोठा पूर आला आहे. जामनेर तालुक्यातील हिवरी-हिवरखेडा या गावांचा संपर्क तुटला आहे. भाद्रपद महिन्यांंतही श्रावण महिन्यांसारखी पावसाची रिपरिप सुरू असून शेतीची कामे खोळंबली आहेत. आज वाघूर नदीला आलेला पूर हा […]

jamner news 1
क्राईम जामनेर

कांग नदीतील ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

  जामनेर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या हिवरखेडा रस्त्यावरील कांग नदीपात्रात बुधवारी एका अनोळखी इसमाचा मृतदेह वाहुन आल्याची खळबळजनक घटना उडकीस आली होती. त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असून तालुक्यातील देऊळगाव येथील ईश्वर ममराज राठोड (वय-३६) यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत माहिती अशी की, मयत ईश्वर राठोड हा मजुरी […]

hivkheda news
क्राईम जामनेर

कांग नदीपात्रात आढळला अनोळखी तरूणाचा मृतदेह

जामनेर प्रतिनिधी । येथील हिवरखेडे बुद्रुक रोडवरील कांग नदीच्या पात्रात जुन्या बंधाऱ्‍याजवळ अनोळखी 40 वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पो.नि. प्रताप इंगळे, सहाय्यक फौजदार सुभाष माळी, पो.हे.कॉ. विलास चव्हाण, हंसराज वाघ, तुषार पाटील, पं.स. सदस्य रमण चौधरी, […]

pahur
जामनेर राज्य

खान्देशकन्या पो.नि. अपर्णा जोशी यांच्या मुंबईत सन्मान

  पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । लहान मुलांना पळवणाऱ्या १५ जणांच्या टोळीचा पर्दाफाश करीत सहा चिमुकल्यांची सुटका केल्याबद्दल आज खानदेश कन्या पोलीस निरीक्षक अपर्णा जोशी यांचा मुंबईत नुकताच सन्मान करण्यात आला. पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या विशेष सोहळ्यात पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या हस्ते प्रशंसापत्र देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. याबाबत […]

neri diger foto
जामनेर

नेरी दिगर येथील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

जामनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील नेरी दिगर येथे वंचित बहुजन आघाड़ीमध्ये इतर पक्षात काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी आज (दि.१५) अधिकृतरित्या प्रवेश केला. भिमराव मार्केट नेरी येथे हा प्रवेश कार्यक्रम पार पडला.   यावेळी तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जोहरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्र संचालन वंचित बहुजन आघाडीचे […]

pravesh
जामनेर राजकीय

पळासखेडे बुद्रुकमधील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण व जिल्हयाचे पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील सपकाळ, भागवत साबळे, विनोद शेळके, संभाजी साबळे, मनोज तिजारे, पंकज आहिर, अक्षय […]

a703a66f 022e 43ff 941b 1203b3f034aa
जामनेर राजकीय

शेतकऱ्यांना वीज-पाणी मिळणार मुबलक प्रमाणात : ना.गिरीष महाजन

जामनेर (प्रतिनिधी) यावर्षी वरूण राजांची कृपादृष्टी चांगली असल्यामुळे सर्वच बंधारे व नद्या- नाले तुंडूब भरून ओसांडून वाहत आहेत. त्या बरोबरच अनेक ठिकाणी नवीन वीज केंद्रांची उभारणी सुध्दा केलेली असल्याने शेतकऱ्यांना आता वीज व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार,असे प्रतिपादन पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांनी केले. ते केकतनिंभोरा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय […]

girish majan
जामनेर राजकीय सामाजिक

हिवरखेडे बुद्रुक येथे ना. महाजन यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील हिवरखेडे बुद्रुक येथे राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत पाण्याची टाकी व पाणी वितरण व्यवस्थेचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण आणि जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. त्यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुकाराम निकम, […]

murder 0
क्राईम जामनेर

महिलेचा डोक्यात लाकडी दांडा मारून खून; आरोप अटकेत

पहुर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या पिंपळगाव कमानी तांडा येथे क्षुल्लक कारणावरून वृद्ध महिलेच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की पिंपळगाव कमानी तांडा येथील गुजरात सावजी राठोड याने क्षुल्लक कारणावरून शांताबाई मदन चव्हाण […]