जामनेर

WhatsApp Image 2019 09 08 at 16.45.53
जामनेर शिक्षण सामाजिक

जामनेर येथे पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची कार्यशाळा उत्साहात

जामनेर, प्रतिनिधी । तालुकास्तरीय ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती च्या सदस्यांची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेस 30 गावचे सरपंच व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. सेवानिवृत्त अभियंता जे. के.चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाव्दारे राबवण्यात येणाऱ्या या समितीद्वारे गावातील स्वच्छता, आरोग्य व स्वच्छ पाणी यांचा दर्जा सुधारण्यासाठी […]

9560d16c 2d2f 463c a1ca 8692b13983f8
जामनेर शिक्षण

पहूरला फुले विद्यालयात ‘इंग्लिश डे’ ; चेस प्रकल्पामुळे विदयार्थी इंग्रजी बोलू लागले

पहूर, ता . जामनेर (प्रतिनिधी) येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात शनिवारी ‘इंग्लिश डे’ मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापीका व्ही .व्ही. घोंगडे या होत्या. वीस विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे इंग्रजीतून संपूर्ण कार्यक्रमाचे सादरीकरण केले.   राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरात प्रादेशिक विदया प्राधिकरण औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शाळांमध्ये […]

c073cf37 186f 412f b5cd 9b2ee5ac1265
जामनेर

स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीसंदर्भात तरुणांचे निवेदन ; सोमवारी रॅली

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज विविध मागण्यांसाठी सोमवारी शांतेत रॅली काढण्याची परवानगी देण्यासाठी निवेदन दिले.   तालुक्यातील स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जामनेर पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटलेय की, राज्य सरकारने १३ हजार पदांची महाभारती जाहीर करावी,महापरीक्षेद्वारे ऑनलाईन लेखी परीक्षा […]

jamner 1
जामनेर राजकीय राज्य

जामनेर येथे किल्ले भाडे तत्वावर देण्याच्या निर्णयाचा रा.कॉ. तर्फे निषेध (व्हिडीओ)

जामनेर प्रतिनिधी । शिवकालीन किल्ले पर्यटन स्थळ हे लग्नसमारंभासाठी तसेच भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाचा आज (दि. 7) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात आला. या संदर्भातील निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भाजप-शिवसेना युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे गड व किल्ले मोठ्या व्यवसायिकांना भाडेतत्त्वावर देऊन त्या […]

jail1499363791032928040
क्राईम जळगाव जामनेर

दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

जळगाव, प्रतिनिधी । जामनेर पोलिस ठाण्यात दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात सराईत दुचाकी चोरट्याच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. कासीम शेख रसुल (रा.जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीदेखील दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. जामनेर पोलिस ठाण्यात भाग 5 गुरनं.253 /2019, भादंवि 379 अन्वये दुचाकी […]

jamner
जामनेर शिक्षण

ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकदिन संपन्न

जामनेर प्रतिनिधी । येथील ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात आज दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिन आनंदात साजरा करण्यात आला असून प्राचार्यांच्या वतीने संपन्न करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य आर.जे.सोनवणे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्व शिक्षक बंधूभगिनी उपस्थित होते. आज सर्व शालेय विद्यार्थींनी शिक्षकांची भूमिका पार पाडली. […]

pahur news1
जामनेर सामाजिक

पहूर कसबे ग्रा.पं.च्या भोंगळ कारभाराविरोधात आमरण उपोषण

  पहूर, प्रतिनिधी । येथील पहूर कसबे ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात येथील नागरिक विक्रांत पंडित घोंगडे या तरुणाने ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबत महिती अशी की, 2014-15 पासून पहूर कसबे  ग्रामपंचायत मार्फत झालेल्या सर्व कामाची चौकशी करण्यात यावी संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा ग्रामपंचायत स्तरावर कृषी सहाय्यक कार्यालय […]

pahur news
क्रीडा जामनेर

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत भूषण मगरेचे यश

पहूर, प्रतिनिधी । येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विदयालयाचा  जळगाव येथे झालेल्या शासकिय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धत द्वितीय क्रमांक आला.  शाळेचा विद्यार्थी भुषण रमेश मगरे याने द्वितीय क्रमांकांवर आपले नांव कोरले. त्यास कराटे प्रशिक्षक हरिभाऊ राऊत, क्रीडा विभागप्रमुख चंदेश सागर यांचे मार्गदर्शन लाभले.  या यशाबद्दल कराटेपटू भूषण मगरे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन […]

pahur chori
जामनेर

पहूर येथे मध्यरात्री तीन ठिकाणी चोरी; 28 हजार रूपये लंपास

पहूर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील संतोषीमातानगर येथे तीन ठिकाणी अज्ञात चोरटय़ांनी चोरी करून 28 हजार रूपये लंपास केल्याची आज पहाटे उघडकीस आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर पेठ येथील संतोषी माता नगरातील दिपक मनोहर खाटीक (वय 35 ) यांच्या रहाते घरातील खिडकीतून टोकराच्या सहाय्याने घरात लटकविलेली […]

worl
जामनेर शिक्षण सामाजिक

जामनेर येथे शिक्षक दिनानिमित्त मराठी पुस्तक प्रदर्शन

जामनेर प्रतिनिधी । शहरात शिक्षक दिनानिमित्त भव्य मराठी पुस्तक प्रदर्शन दि. 5 ते 9 सप्टेंबर या कालावधीत भरविण्यात येत असून प्रदर्शनाची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत अशी असणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, या कार्यक्रमाचे आयोजक संदीप गायकवाड, कृष्णा तपोने, गणेश राऊत, शंकर गायकवाड, विजय सुर्यवंशी, रूपेश […]