जामनेर

कोर्ट जामनेर

वाकडी खून प्रकरणातील आरोपींच्या कोठडीत वाढ

पहूर, ता . जामनेर ( वार्ताहर ) वाकडी ता. जामनेर येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या सर्व सहाही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. सोमवारी त्यांना जळगांव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते . चांदणे यांच्या खून प्रकरणी महेंद्र शामलाल राजपूत , विनोद सुरेश देशमुख , […]

wakado
क्राईम जामनेर

वाकडी ग्रा.प. सदस्य विनोद चांदणे यांच्या  मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेले वाहन जप्त

  जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांचे १९ मार्च रोजी अपहरण करून खुन करण्यात आला होता. त्यांच्या मृतदेहाची मोहाडी तालुका पाचोरा परिसरात एका शेतातील विहिरीत फेकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. या गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. तपासादरम्यान आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेले […]

कोर्ट जामनेर

खून प्रकरणी वाकडीच्या माजी सरपंचाला पोलीस कोठडी

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांच्या रहस्यमय हत्येप्रकरणी काल पंढरपूर येथून अटक करण्यात आलेल्या माजी सरपंच शेखर वाणी यांस आज जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्यांस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असुन त्याचा पोलीस […]

WhatsApp Image 2019 03 28 at 19.33
जामनेर

वाकडी घटनेतील मुख्य आरोपीस पंढरपुरातून पहूर पोलीसांनी केली अटक

पहूर ता. जामनेर । अपहरण झालेल्या वाकडी ( ता. जामनेर ) येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांचा मृतदेह पाचोरा तालुक्यातील मोहाडी येथील विहीरीत आढळून आला. तसेच या प्रकरणातील संशयीत प्रमुख आरोपी माजी सरपंच शेखर वाणी यांस पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, अनिल देवरे यांच्या विशेष पथकाने पंढरपुर येथून ताब्यात घेतले. दरम्यान […]

pahur 1
जामनेर सामाजिक

पहूरला ऐतिहासिक जलकुंडाची दुर्दशा; गावाचा ठेवा जपण्याची गरज

पहूर ( रविंद्र लाठे )। येथील वाघूर नदीच्या तीरावर असलेल्या ऐतिहासीक गोमूख जलकुंडाची मोठी दुर्दशा झाली असून गावाचा हा जलसमृद्धीचा ऐतिहासीक ठेवा जपण्याची गरज व्यक्त होत आहे. प्राचीन जलस्त्रोत हे आजच्या काळातही जिवंत असून त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या पद्मपूर ( आजचे पहूर) […]

जामनेर

पहूरला आजपासून भव्य कीर्तन सोहळा

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील लेले नगर हनुमान मंदीरात आजपासून कीर्तन सोहळा आणि संगीतमय भागवत कथेस प्रारंभ होत आहे . पहूर येथील कीर्तन सोहळ्याचे यंदा १९ वे वर्ष आहे. हभप ईश्‍वर महाराज पाळधीकर हे दररोज दुपारी १२ ते ४या वेळेत संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे निरूपण करणार आहेत. तर, मंगळवारी […]

featured image
क्राईम जामनेर

‘त्या’ ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण: माजी सरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल

पहूर ता जामनेर प्रतिनिधी । गैरव्यवहाराला विरोध करणार्‍या वाकडी येथील बेपत्ता झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण करण्यात आले असून या प्रकरणी माजी सरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वृत्तांत असा की, वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद लक्ष्मण चांदणे हे दि १९ मार्च रोजी सकाळी नऊ पासून बेपत्ता झाल्याची घटना […]

featured image
क्राईम जामनेर

शहापूरजवळ डंपरच्या धडकेत दोन जण ठार

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील शहापूर येथे डंपरने दिलेल्या जोरदार धडकेत दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहापूर गावाजवळून योगिराज किसन राठोड (वय ३५) व श्याम विष्णू जाधव (रा. घाणेगाव, ता. सोयगाव) हे दोघेजण मोटारसायकलने (क्र. एमएच १९, एक्स २६६५) जामनेरकडे येत होते. दरम्यान, […]

pahur
जामनेर सामाजिक

पहूर पेठ पाणीदार करण्यासाठी शासन तुमच्या पाठीशी – पं.स.सभापती निता पाटील

पहूर ता. जामनेर (वार्ताहर) । दुष्काळाशी दोन हात करतांना घाबरू नका,शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पहूर पेठ गावाला पाणी दार करण्यासाठी जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपूरावा करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती निता कमलाकर पाटील यांनी मंगळवारी पहूर ग्रामस्थांना दिली आहे. नवनियुक्त […]

जामनेर शिक्षण सामाजिक

पोषण अभियान निमित्त सायकल रॅली काढून जनजागृती

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यात ८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पोषण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त तालुक्यातील नांद्रा प्र लो येथे अंगणवाडीच्या वतीने सायकल रॅली काढून नुकतेच जनजागृती अभियान राबविण्यात आले. पोषण सप्ताह निमित्त बचत गटांना स्वच्छतेविषयी महत्त्व सागून आहाराविषयी माहिती देण्यात आली. तसेच अन्नसुरक्षा,अन्नभेसळ इत्यादींबाबत प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. […]