जामनेर

जामनेर सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

जामनेर (प्रतिनिधी) । महामानव महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिना निमित्त शहरातील समताल सैनिक दल, मेडिकल प्रँक्टीशनर असोसिएशन, मराठा सेवा संघ व इतर सामाजिक संघटना व संस्थेतर्फे ११ एप्रिल रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.     यावेळी जास्तीत जास्त संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करून या माध्यमातून […]

unnamed
क्राईम जामनेर सामाजिक

जामनेर न्यायालया समोरच मुद्रांक शुल्काची जादा दराने विक्री

पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी ) आपल्यावरील अन्याविरोधात दाद मागण्यासाठी न्यायालयात जात असतांना कोर्ट फी स्टँम्पची  गरज भासत असते. याबाबत कायदेशीर सल्ला घ्यावयाचा असल्यास लेखी कागदावर शासकीय मुद्रांक असलेल्या कोर्ट फी स्टँम्पची आवश्यकता असते. या स्टंम्पचे जामनेर न्यायालया समोर जादा दराने विक्री होत असल्याचे नागरिक तक्रार करीत आहेत.     न्यायालातील […]

जामनेर

पहूरला श्रीराम जन्मोत्सवास प्रारंभ

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर पेठ येथील ११९ वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीराम जन्मोत्सवास प्रारंभ झाला आहे. अयोध्यापती प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पहूरची भूमी पूनीत झालेली असून येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त श्रीराम मंदिरात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हभप देवराम महाराज, हरेश्‍वर पिंपळगांव, हभप आकाश महाराज जळके, हभप सुधन्वा […]

जामनेर राजकीय

पहूर येथे रक्षाताई खडसे यांची प्रचार रॅली

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथे आज सायंकाळी रावेर लोकसभा मतदार संघाच्या भाजपा,शिवसेना रिपाई महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅली काढण्यात आली. पहूर येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी रक्षा खडसे यांचे जल्लोषात स्वागत केले. प्रारंभी बसस्थानक परिसरात प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यानंतर पहूर कसबे व पहूर पेठ गावातून […]

pahur prachar
जामनेर

काँग्रेस आघाडी उभारणार विजयाची गुढी – डॉ. उल्हास पाटील

पहूर, ता. जामनेर (वार्ताहर)। येत्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी प्रचंड मताधिक्य मिळवून विजयाची गुढी उभारेल, असा विश्वास उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी पहूर येथील प्रचार रॅली प्रसंगी व्यक्त केला. 23 एप्रील रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले असून प्रचारास वेग येत आहे. शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस […]

WhatsApp Image 2019 04 05 at 3.57.51 PM
जामनेर सामाजिक

पहूर बसस्थानकाला खासगी वाहनांचा विळखा ; पोलीसांचे दुर्लक्ष ( व्हिडीओ )

पहूर ता. जामनेर ( रविंद्र लाठे) पहूर हे गाव जळगांव -औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चौफुलीवरील गाव असून पहूर बसस्थानकास खासगी वाहनांनी विळखा घातला आहे. या वाहनांनमुळे  रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. बसस्थानकावर खासगी वाहनधारक आपली वाहने अस्ताव्यस्त स्वरूपात लावत असल्याने वाहतूकीस अडथळे निर्माण होत आहेत. एस. टी. महामंडळाच्या बसेसना बसस्थानकात जागा नसल्याने […]

जामनेर

पाणी चोरी प्रकरणी पहूर पोलीस स्थानकात तक्रार

पहूर ता जामनेर प्रतिनिधी । पहूर पेठ गावाला पाणीपुरवठा करणार्‍या मोतीआई धरणातील मुख्य जलवाहिनी वरून पाणी चोरी करतांना शेतकर्‍याची पाईप लाईन ग्रामपंचायत पेठ कर्मचार्‍यांनी आज रंगेहाथ पकडली. याबाबत सरपंचांनी पहूर पोलीसात तक्रार दिली आहे. याबाबत वृत्त असे की, मोतीआई धरणातून पेठ गावाला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी हिवरखेडा रस्त्यावरील श्रीराम […]

चाळीसगाव जामनेर ट्रेंडींग राजकीय

गिरीशभाऊच ‘गारूडी नंबर वन’ !

चाळीसगाव मुराद पटेल । ऐन वेळी स्मिता वाघ यांचा पत्ता कट करून आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळवून देण्यात जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांची भूमिका सर्वात महत्वाची राहिली असून यातून एकाच दगडात त्यांनी अनेक पक्षी मारले आहेत. यातून गिरीशभाऊंनी जिल्हा भाजपमध्ये आपलाच शब्द चालत असल्याचेही सप्रमाण सिध्द केले आहे. […]

pahur
कोर्ट क्राईम जामनेर

विनोद चांदणे खूनप्रकरणी चौघांना न्यायालयीन तर एकास पोलीस कोठडी

पहुर. ता.जामनेर । येथून जवळच असलेल्या वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे खून प्रकरणातील अटकेतील चार आरोपींंची पोलीस कोठडी आज संपल्याने त्यांना आज रोजी जळगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.  तर या गुन्ह्यात काल पुण्यात पकडून आणलेल्या सुमित किशोर जोशी रा.वाकडी यासही आज रोजी […]

जामनेर

पहूरला पोलीस दलाचे पथसंचलन

पहूर , ता . जामनेर प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पहूरमध्ये पोलीस दलाने पथसंचलन केले. या पथसंचलकान पोलीस ठाण्यापासून संचलनास प्रारंभ झाला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि आरसीएफ प्लाटूनचे जवान पथसंचलनात सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, कॅप्टन […]