जामनेर

featured image
क्राईम जामनेर

‘त्या’ ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण: माजी सरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल

पहूर ता जामनेर प्रतिनिधी । गैरव्यवहाराला विरोध करणार्‍या वाकडी येथील बेपत्ता झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण करण्यात आले असून या प्रकरणी माजी सरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वृत्तांत असा की, वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद लक्ष्मण चांदणे हे दि १९ मार्च रोजी सकाळी नऊ पासून बेपत्ता झाल्याची घटना […]

featured image
क्राईम जामनेर

शहापूरजवळ डंपरच्या धडकेत दोन जण ठार

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील शहापूर येथे डंपरने दिलेल्या जोरदार धडकेत दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहापूर गावाजवळून योगिराज किसन राठोड (वय ३५) व श्याम विष्णू जाधव (रा. घाणेगाव, ता. सोयगाव) हे दोघेजण मोटारसायकलने (क्र. एमएच १९, एक्स २६६५) जामनेरकडे येत होते. दरम्यान, […]

pahur
जामनेर सामाजिक

पहूर पेठ पाणीदार करण्यासाठी शासन तुमच्या पाठीशी – पं.स.सभापती निता पाटील

पहूर ता. जामनेर (वार्ताहर) । दुष्काळाशी दोन हात करतांना घाबरू नका,शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पहूर पेठ गावाला पाणी दार करण्यासाठी जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपूरावा करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती निता कमलाकर पाटील यांनी मंगळवारी पहूर ग्रामस्थांना दिली आहे. नवनियुक्त […]

जामनेर शिक्षण सामाजिक

पोषण अभियान निमित्त सायकल रॅली काढून जनजागृती

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यात ८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पोषण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त तालुक्यातील नांद्रा प्र लो येथे अंगणवाडीच्या वतीने सायकल रॅली काढून नुकतेच जनजागृती अभियान राबविण्यात आले. पोषण सप्ताह निमित्त बचत गटांना स्वच्छतेविषयी महत्त्व सागून आहाराविषयी माहिती देण्यात आली. तसेच अन्नसुरक्षा,अन्नभेसळ इत्यादींबाबत प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. […]

ddsd
जामनेर

नांद्रा प्र.लो. येथे पोषण अभियानाची सायकल रॅलीद्वारे जनजागृती

जामनेर प्रतिनिधी । 8 मार्च ते 22 मार्च जामनेर तालुक्यात पोषण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून नांद्रा प्र.लो. अंगणवाडी सायकल रॅली काढून जनजागृती अभियान राबविण्यात आले. बचतगटांना स्वच्छतेविषयी महत्त्व सांगून आहाराविषयी माहिती देण्यात आली तसेच अन्नसुरक्षा अन्नभेसळ इत्यादीबाबत प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. किशोरवयीन मुलींना अनिमिया ओळखणे, आहारातून अनिमिया दूर करणे, […]

जामनेर शिक्षण

दिवंगत शिक्षकाच्या वारसांना मदत

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । येथील संतोषीमातानगर जि.प.प्राथमिक शाळेचे उपशिक्षक स्वर्गीय नजीर चिंधा तडवी यांना तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांतर्फे त्यांच्या पत्नी श्रीमती सुगराबाई तडवी व मुलगा आशिष तडवी यांना नुकतीच मदत करण्यात आली. नजीर चिंधा तडवी यांचे अलीकडेच आकस्मीक निधन झाले. यानंतर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची ६० हजार रूपयांची मदत जमा करून […]

जामनेर

पहूर येथे पीएसआय कन्येचा नागरी सत्कार ( व्हिडीओ )

पहूर , ता . जामनेर प्रतिनिधी । अतिशय संघर्ष करून एमपीएससी परीक्षेत यश मिळवून पीएसआयपदी नियुक्ती झालेल्या पहूर येथील लक्ष्मी सुरेश करंकार यांचा पहूर ग्रामपंचायत सभागृहात भव्य नागरी सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पहूर पोलीस ठाण्याचे दिलीप शिरसाठ हे होते . प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. […]

89befedf e4a7 46be aa28 57238975dee0
क्राईम जामनेर

सोयगावच्या शिक्षकाचा जामनेरजवळ संशयास्पद मृत्यू

जामनेर(प्रतिनिधी)। सोयगाव येथील जिल्हा परिषद शिक्षक दिलीप पोपट पाटील सोयगाव जि.औरंगाबाद हे आज १२ मार्च २०१९ रोजी सकाळी शाळेत जातो असे सांगून सोयगाव येथून राहत्या घरातून निघाले. ते सकाळी ७ वाजेच्या सुमारास मोटर सायकली क्रमांक (एम.एच.२० सी.एस.४३१८) टीव्हीएस (अपंगासाठी असलेली) ही गाडी घेऊन शाळेत गेले. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद होता. […]

जामनेर राजकीय

जामनेर येथे भाजपचे पेज प्रमुख संमेलन

जामनेर प्रतिनिधी । भा.ज.पा जामनेर विधानसभा तर्फे पेज प्रमुख संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाला मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन व खा.श्रीमती रक्षाताई खडसे खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबत आमदार सौ.देवयानी फरांदे,भाजपा जिल्हा अध्यक्ष उदय वाघ, जामनेर नगराध्यक्षा सौ.साधना महाजन, जि.प.उपाध्यक्ष तथा […]

sadhana mahajan
जामनेर राजकीय

जामनेरातील विकासकामांसाठी 55 कोटी मंजुर – नगराध्यक्षा साधना महाजन

जामनेर(प्रतिनिधी) । शहरातील विवीध विकास कामांसाठी राज्यशासनाकडुन तब्बल 55 कोर्टीच्या अनुदानाला मंजुरी मिळाल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यशासनाकडे सतत पाठपुरावा करून शहरातील विकासकामांच्या उर्वरीत निधीला मंजुरी मिळण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला अखेर यश आल्याचेही पत्रकामधे नमुद करण्यात आले आहे. भडगाव, वरणगावसाठीही २ कोटी […]