एरंडोल

erandol news
एरंडोल सामाजिक

पद्मालय येथे अंगारकी यात्रेला पितृपक्षामुळे फटका

एरंडोल प्रतिनिधी । मंगळवार रोजी अंगारकी चतुर्थी निमित्त हजारो भाविकांनी श्रीचे दर्शन घेतले. ब्रह्म मुहूर्तावर ३:३० वाजता मंदिराचे पुजारी केशव पुराणिक यांच्या मंत्रोप्चाराने आणि जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याहस्ते महापुजा करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, मंडळ अधिकारी जाधव महसुल कर्मचारी तथा देवस्थानचे सर्व विश्वस्त हजर होते. यावेळी मंदिर व्यवस्थापनातर्फे […]

suside
एरंडोल क्राईम जळगाव

कर्जबाजारीपणा व आजाराला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव, प्रतिनिधी | लाखोंचे कर्ज व आजाराला कंटाळून एरंडोल तालुक्यातील कढोली येथील कर्जबाजारी वृद्ध शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, माझ्यावर १ लाख रूपयांचे पीक कर्ज व इलेक्ट्रीक मोटारीचे १ लाखाचे बील आणि मागील […]

71113341
एरंडोल क्राईम

गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचतांना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

एरंडोल (प्रतिनिधी) येथील गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना एका वीस वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.   या संदर्भात अधिक असे की, औरंगाबाद येथे एका खासगी कंपनीत नोकरीला दिनेश विनोद बोरसे (वय २०) हा तरुण एरंडोल येथे गणेश विसर्जनासाठी आला होता. परंतु मिरवणुकीत नाचत असताना अचानक […]

Anjani nadi news
एरंडोल सामाजिक

अंजनी धरण ओव्हरफ्लो : घरांसह पिकांचे प्रचंड नुकसान

एरंडोल प्रतिनिधी । अंजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे नदीकाठी असलेल्या गावामध्ये पाणी शिरले आहे. 80 टक्के भरल्यामुळे बुधवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास अंजनी धरणाचे काही दरवाजे उघडण्यात आले. मात्र 4 वाजेपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरूच होता. ग्रामस्थांनी तालुका प्रशासकीय संपर्क साधला असताना प्रांत अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना माळी, […]

WhatsApp Image 2019 09 10 at 6.54.05 PM
एरंडोल राजकीय सामाजिक

आमदार डॉ. पाटील यांच्या हस्ते लोणी खुर्द येथे रस्त्याचे भूमिपूजन (व्हिडिओ )

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी | येथून जवळच असलेल्या लोणी खुर्द या ठिकाणी सोमवार दि.९ सप्टेंबर रोजी  रस्त्याचे भूमिपूजन आमदार डॉ.सतिष पाटील यांच्या हस्ते कामाच्या बोर्ड  फलकाचे उद्घाटन  व रस्त्याचे भूमिपूजन नारळ वाढवून करण्यात आले.  यावेळी सर्व उपस्थितांना आमदार पाटील यांनी पेढे भरवून त्यांचे तोंड गोड केले. सविस्तर माहिती अशी की , […]

ncp nivedan erandol
एरंडोल

राज्य शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे निवेदन

कासोदा, ता. एरंडोल प्रतिनिधी । राज्य सरकारने गडकिल्ल्यांना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला असून जनक्षोभामुळे तो मागे घेण्यात आला असून या प्रकाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदारांना निवेदन दिले आहे. याबाबत वृत असे की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी गड,किल्ले भाडे तत्वावर देत असल्याचे सांगितले होते. यावरून जनक्षोभ उसळल्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. […]

WhatsApp Image 2019 09 08 at 7.15.07 AM
एरंडोल सामाजिक

कासोदा येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ (व्हिडिओ)

कासोदा ता.एरंडोल, प्रतिनिधी | येथील महादेव मंदिर येथे कासोदा गावाचे आराध्यदैवत प.पु.गोविंद महाराज यांचा ६६ वा सप्ताह दि.६ सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला. महाराज गणेश पाठक , व प्रमोद महाराज यांनी सकाळी ३ वाजेपासून पूजाविधी गोविंद महाराज यांच्या मूर्तीचा व मंदिरातील श्री महादेवाच्या पिंडेचा पंच अमृताने अभिषेक करून गांवातील श्रीभक्त डॉ.  […]

ratilal
एरंडोल शिक्षण

गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षकदिनानिमित्त विविध कार्यक्रम

एंरडोल प्रतिनिधी । येथील ग्रामीण उन्नती मंडळ संचलित गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षकदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका व दिवसभर शिक्षकांचे कामे केली. शिक्षक दिनाचे महत्त्व वेदांत जोशी, माझीन शेख, मृण्मयी सुर्वे, मारूफ पटेल यांनी पटवून दिले. […]

sonar
एरंडोल राजकीय

पक्षाने तिकीट दिल्यास आमदारकी लढणार – विशाल सोनार

  एरंडोल प्रतिनिधी । पक्षाने जर मला तिकीट दिले, तर नक्कीच मी विधानसभा निवडणूक लढण्यास तयार आहे, असे मत मनसेचे तालुकाध्यक्ष विशाल सोनार यांनी आज (दि.५) ‘लाईव्ह ट्रेन्डस् न्यूूज’शी बोलतांना स्पष्ट केले. याबाबत अधिक माहिती अशी की, मी गेल्या 2006 पासून आज पावतो पक्षासाठी पक्ष वाढवण्यासाठी सदैव प्रयत्न करत राहतो. […]

Erandol news
एरंडोल सामाजिक

एरंडोल येथे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनबाबत जनजागृती

एरंडोल प्रतिनिधी । शहरातील आठवडे बाजारात प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी स्वत: ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनबाबत जनजागृती केली. यावेळी नागरीकांचे शंकांचे निरसन केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ सप्टेंबर पासुन एरंडोल विधानसभांतर्गत असलेल्या गर्दी व वर्दळच्या ठिकाणी तसेच प्रत्येक मतदान केंद्राच्या गावी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बाबत जनजागृती करण्यासाठी एरंडोलचे प्रांताधिकारी विनय […]