भुसावळ

bhusaval vakil
भुसावळ राज्य

हैदराबाद प्रकरणी आरोपींना फाशी देण्याची भुसावळात मागणी (व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी । नुकतेच हैदराबाद येथे झालेल्या प्रकरणातील गुन्हेगारांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन भुसावळ तालुका वकिल संघातर्फे आज (दि.5) उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हैदराबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी यांचेवर अत्याचार करुन त्यांना जिवंत जाळुन टाकल्याची घटना घडली. या घटनेमुळे […]

12
क्राईम भुसावळ

भुसावळात संशयित चोरट्याला अटक

भुसावळ, प्रतिनिधी | शहरात बुधवारच्या मध्यरात्री १२.१५ वाजता चोरीचा उद्देशाने दबा धरून असलेल्या इसमास पेट्रोलिंगवर असणाऱ्या पोलीस पथकाने अटक केली आहे. त्याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   भुसावळ वरणगाव रोडवरील सुहास हॉटेलच्या पाठीमागील भिंतीचा आडोशाला अंधारात एक इसम काहीतरी करीत असल्याचे पेट्रोलिंगवरील पोलिसांना आढळून आला. […]

mataka adda raid 201809131867
क्राईम भुसावळ

भुसावळात मटका, जुगार खेळणाऱ्या दोघांवर कारवाई

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील आठवडे बाजारात मटका जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करत 4 हजार 580 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर गोविंदा साळुंखे (वय-53) रा. गंगाराम प्लॉट आणि शेख नईम शेख गफुर (वय-45) या दोघेजण शहरातील आठवडे […]

Bhusawal crime news
क्राईम भुसावळ

भुसावळात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्यास अटक

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील बसस्थानक परीसरात हातात तलवार घेवून नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्यास भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी अटक करून त्याच्या ताब्यातील तलवार हस्तगत केली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अजय ऊर्फ सोनु मोहन अवसरमल (वय-22), रा.राममंदिर चिंचाल, लालबाग, बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश ह.मु.भारत नगर […]

WhatsApp Image 2019 12 04 at 6.08.02 PM
जळगाव भुसावळ सामाजिक

शासकीय कार्यलयात संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करा

जळगाव, प्रतिनिधी |येथे पोलिस अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे संताजी महाराज जगनाडे याची येत्या ८ डिसबंर रोजी जयंती उत्सव साजरा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. आगामी ८ डिसेंबर रोजी संताजी महाराज जगनाडे महाराज यांची जयंती आहे. जयंतीचा उत्सव पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात यावा यासाठी […]

jalgaon 1
क्राईम जळगाव भुसावळ

जळगाव येथे कंटेनरच्या धडकेत महिलेचा मृत्यु

  जळगाव प्रतिनिधी । पत्नीच्या आजाराच्या निदानासाठी भुसावळहून जळगाव येथे दुचाकीने येत असलेल्या दाम्पत्याच्या वाहनाला मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने धडक दिली. ही धडक इतका जोरात होती की, यात महिला जागीच मृत्यु झाला आहे. ही घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास दूरदर्शन टावर जवळ घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची […]

bhusawl indradhanushya
आरोग्य भुसावळ सामाजिक

भुसावळात इंद्रधनुष्य व प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा शुभारंभ

भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रीय शहरी आरोग्‍य अभियान अंतर्गत महात्मा फुले नगर प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे जळगाव रस्त्यावरील गणेश कॉलनीतील विट भट्टीवरील लसीकरणापासून वंचित राहीलेल्या बालकांचे व गरोदर स्त्रियांचे लसिकरण करण्‍यासाठी विशेष मोहीम इंद्रधनुष्य २ व प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात आली. सदर विशेष मोहीम इंद्रधनुष्य २.०अंतर्गत नियमीत लसीकरणापासून वंचित राहिलेली बालके व […]

bhusaval
भुसावळ सामाजिक

भुसावळ येथे जागतिक दिव्यांग दिवस साजरा

भुसावळ प्रतिनिधी । येथील रेल्वे मंडळाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त दिव्यांग कर्मचाऱ्यांचा गौरव देखील यावेळी करण्यात आला. प्रस्ताविक एन.डी.गांगुर्डे, सिनी डी.पी.ओ यांनी केले. याप्रसंगी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात व्ही.के समाधिया अध्यक्ष सी.आर.एम.एस, जी.जी. ढोले, एस.बी.एफ. कमिटी सदस्य, मनोज साळुंखे शिक्षक रेल्वे स्कूल, […]

bhusawal news
क्राईम भुसावळ

भुसावळ न.पा.कर्मचाऱ्याशी हुज्जत; एकावर गुन्हा

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ नगरपालिका सफाई कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण करून धक्काबुक्की व हाणामारी केल्याप्रकरणी एकास भुसावळ बाजार पेठे पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, भुसावळ नगरपालिका सफाई कर्मचारी तरूण राम ढिक्याव याला आरोपी गोपाल हेमनदास कामनाणी यांने […]

img 20191202 wa00043196677442743340896
भुसावळ शिक्षण सामाजिक

भुसावळातील आदर्श हायटेक आयटीआयत प्रशिक्षण शिबिर उत्साहात

भुसावळ प्रतिनिधी । प्रशिक्षणार्थींनी उद्योजक व स्वयंरोजगाराकडे वळावे, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ए.आर.राजपूत यांनी केले. ते आदर्श हायटेक आयटीआयत पाच दिवसांचे प्रशिक्षण शिबिराच्‍या निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्राचार्य राजपूत यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान विकासावर भर देऊन उद्योजकतेकडे वळण्याचे आवाहन केले. रोजगारासाठी हे शिबिर उपयुक्त असून […]