भडगाव

f05d51ae e911 4180 aeef 697a83887610
क्राईम भडगाव

कजगावात महिलेने रोखून धरली बस ; नातेवाईकांची ड्रायव्हरला मारहाण (व्हिडीओ)

कजगाव (प्रतिनिधी) माझा मुलगा घरी गेला आहे व तो येईपर्यंत बस येथून पुढे नेऊ नका, असे म्हणत सोमवारी सकाळी चाळीसगाव-पारोळा बस एका महिलेने रोखून धरल्याचा धक्कादायक प्रकार कजगाव बस स्थानकावर घडला आहे.   या संदर्भात अधिक असे की, सकाळी ८ वाजेच्या सुमारास चाळीसगाव-पारोळा बस स्थानकात उभी असतांना एका महिलेने बसमध्ये […]

vadji students satkar
भडगाव

वडजी येथील पाटील विद्यालयात गुणवंतांचा सत्कार

पाचोरा प्रतिनिधी । वडजी येथील टी.आर. विद्यालयात तुषार थोरात व हर्षीता हिरे या दोन विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. वडजी ता.भडगाव येथील टी.आर.पाटील विद्यालयाचे विद्यार्थी तुषार थोरात याने काव्यधारा मंडळ धुळे आयोजित भिमगीते राज्यस्तरीय काव्यसंमेलनात उत्कृष्ट गितगायन केल्याने त्याला सन्मानित करण्यात आले आहे. तसेच निसर्ग मित्र समिती धुळे आयोजित राज्यस्तरीय […]

mahila dakshata samiti
भडगाव

दक्षता समितीच्या शिबिरात भडगावातील महिलांचा सहभाग

जळगाव प्रतिनिधी । जळगाव येथे पार पडलेल्या जिल्हा महिला दक्षता समितीच्या शिबिरात भडगाव येथील मान्यवर महिला सहभागी झाल्या. जिल्हा महिला दक्षता समिती मार्गदर्शन शिबिरात महिला पोलिस, डॉक्टर्स, वकील व महिला प्रतिनिधी यांनी महिलांविषयी समस्या, कायदा व सुव्यवस्था याबाबत मार्गदर्शन केले. या शिबिरात भडगाव तालुका दक्षता समिती अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील, […]

WhatsApp Image 2019 06 28 at 2.16.11 PM
भडगाव सामाजिक

भडगाव येथे मराठा समाज आरक्षणाचे जल्लोषात स्वागत

भडगाव (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकल्याचा जल्लोष भडगाव शहरात मराठा क्रांति मोर्चा सह सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला. मराठा समाजाची आरक्षणासाठी अनेक दिवसांपासून न्यायालयीन लढा सुरू होता. महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या ४२% हुन अधिक मराठा समाजाची लोकसंख्या आहे. यात बहुतांश मराठा समाजातील लोक अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकात […]

भडगाव राजकीय

भाजप जिल्हाध्यक्षपदी डॉ.संजीव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी शुक्रवारी आपला राजीनामा दिल्यानंतर भडगावचे डॉ.संजीव पाटील यांची आज अधिकृतपणे भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड घोषित केल्याचे वृत्त आहे.   लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमळनेरमधील शिवसेना-भाजपच्या मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि भाजपचे माजी आमदार डॉ. बीएस पाटील यांच्यात शाब्दिक चकमक होऊन हाणामारी झाली होती. या […]

download 6
पाचोरा भडगाव

पाचोरा-भडगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी १५ कोटी मंजूर !

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील रस्ते दुरुस्ती व मजबुती करणासाठी ना. चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्प निधीतून १४ कोटी ६६ लक्ष रुपये मंजूर केलेले असून त्यासाठी आ. किशोर पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. आ. किशोर पाटील यांनी प्रस्ताव दाखल करून वारंवार केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. १४ कोटी ६६ […]

mla kishor patil in vidhansabha
पाचोरा भडगाव

भडगावातील नुकसानग्रस्तांना मिळणार भरपाई- मुख्यमंत्री ( व्हिडीओ )

मुंबई प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याबाबत विमा कंपनी जाचक अट दाखवून दिरंगाई करत असल्याचा मुद्दा आज आमदार किशोर पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधीतांना भरपाई देणार असल्याची ग्वाही दिली. याबाबत वृत्त असे की, भडगाव तालुक्यात काही दिवसांपूर्वी आलेले वादळ आणि पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. […]

PM KISAN
जळगाव पाचोरा भडगाव

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) शासनाच्या निर्देशानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची अंमलबजावणी यापुर्वीच सुरु करण्यात आलेली होती. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे पाचोरा उपविभागाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व भडगाव तहसिलदार गणेश मरकड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र शेतकरी कुटुंबासाठी यापूर्वी 2 हेक्टर पर्यंत धारण क्षेत्राची मर्यादा होती. […]

kanashi school
भडगाव

नुकसानग्रस्त शाळेची खा. उन्मेष पाटील यांनी केली पाहणी

चाळीसगाव प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील कनाशी येथील शाळेचे वादळात नुकसान झाले असून आज या शाळेची पाहणी खासदार उन्मेष पाटील यांनी केली. भडगाव तालुक्यातील कनाशी येथील १९१८ पासून सुरू असलेल्या प्राथमिक विद्यामंदिर शाळेची कालच्या वादळवार्‍यात दुरवस्था झाली आहे. शाळेच्या पाच खोल्यांपैकी एका खोलीचे पत्रे उडाली असून एका खोलीचे कौल पडल्याने या […]

WhatsApp Image 2019 06 13 at 2.40.14 PM
भडगाव

भडगाव तालुक्यातील नुकसानीची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी (व्हिडीओ )

भडगाव (प्रतिनिधी ) सोमवार १० रोजी आलेल्या अवकाळी पावसामुळे भडगाव तालुक्यातील गावामध्ये वादळी पावसाने मोठे नुकसान झाले होते. यासंदर्भात तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी जिल्हा प्रशासनास दिले होते. झालेल्या नुकसानाची पाहणी पालकमंत्री आज गिरीश महाजन यांनी केली. या पाहणी दौऱ्यात तहशिलदार गणेश मरकड, कृषी अधिकारी बी. […]