करियर

indian army
करियर जळगाव

भारतीय सैन्यदलामध्ये अधिकारीपदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

जळगाव, प्रतिनिधी । कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील तरूण व तरूणींसाठी 8 नोव्हेंबरपासून (सीडीएस) कोर्सचे आयोजन करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) नवी […]

shraddha laddha
करियर जळगाव ट्रेंडींग

योग क्षेत्रात करियरच्या उत्तम संधी- श्रध्दा लढ्ढा ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । योग क्षेत्रात करियरच्या उत्तम संधी असून यात अकॅडमीक्ससोबत यातील खेळाचा प्रकार हा उत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन आशियाई योग स्पोर्टस् स्पर्धेत चमकदार कामगिरी करणार्‍या श्रध्दा लढ्ढा यांनी केले. त्या ‘लाईव्ह ट्रेंडस् न्यूज’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होत्या. जळगाव येथील सौ. श्रध्दा रूपम लढ्ढा यांनी दक्षिण कोरीयात सप्टेंबरच्या पहिल्या […]

tata
करियर जळगाव सामाजिक

जळगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशकांची पदांची भरती

जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुरु असलेल्या विविध अभ्यासक्रमांकरिता शिल्पनिदेशकांची पदे तासिका तत्वावर अगदी तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची असल्याचे आर. पी. पगारे, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी कळविले आहे. संस्थेत टर्नर-2 पदे, टुल ॲन्ड डायमेकर (J & F) -2, टुल ॲन्ड डायमेकर (D & M) -1, मशिनिष्ट-3, […]

Erandol news2
आरोग्य एरंडोल करियर सामाजिक

एरंडोलच्या डॉ.गीतांजली ठाकुर यांचा ‘आरोग्य साधना’ पुरस्काराने सन्मान

एरंडोल प्रतिनिधी । माजी उपनगराध्यक्षा व नचिकेत इमेजींग सेंटरच्या संचालीका डॉ.गीतांजली नरेंद्र ठाकुर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रतिष्ठेच्या ‘आरोग्य साधना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्राहक सृष्टी व रामकृष्ण पब्लिकेशनचे मनिष पात्रीकर यांच्या संकल्पनेतून व जी.एम.फाऊंडेशनच्या सहकार्याने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्राबरोबरच इतर सामाजिक क्षेत्रांत […]

saurabh patil faizpur
करियर यावल शिक्षण

नेट जेआरएफ परीक्षेत सौरभ पाटील देशातून सहावा

फैजपुर प्रतिनिधी । दिल्ली येथील सीएसआयआरतर्फे घेण्यात आलेल्या नेट जेआरएफ परीक्षेत सौरभ उमाकांत पाटील या विद्यार्थ्याने नेत्रदीपक यश संपादन करत भारतातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला आहे. फैजपूर येथील शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयातील प्रा.उमाकांत पाटील (पत्रकार) व कुसुमताई मधुकरराव चौधरी प्राथमिक विद्यालयातील उपशिक्षिका सुनिता इंगळे-पाटील यांचा सुपुत्र सौरभ पाटील याने […]

vidyapith
करियर जळगाव शिक्षण

एचडीएफसीने घेतलेल्या मुलाखतीत विद्यापीठातील 50 विद्यार्थ्यांची निवड

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षातंर्गत खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असलेल्या हाऊसिंग डेव्हल्पमेंट अॅण्ड फायनान्स (एचडीएफसी) बँकेतर्फे घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीद्वारे ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. एसडीएफसी बँकेतर्फे विद्यार्थ्यांसाठी परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय प्रशिक्षण आणि नियुक्ती […]

955de701 7fc8 4467 a9c2 1e3e2e8f65c1
करियर जळगाव

‘रोजगार संधी’ कार्यशाळेत महिलांना स्वयंरोजगाराविषयी मार्गदर्शन (व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी | येथील दी जळगाव पीपल्स को ऑप. बँक लि. तर्फे महिलांना सबला बनविण्यासाठी “रोजगार संधी” या कार्यशाळेचे यशवंतराव पाटील मुक्तांगण सभागृहात शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना स्वयंरोजगाराविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.   कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीकांत झांबरे (जिल्हा विकास प्रबंधक,नाबार्ड) यांनी यावेळी मार्गदर्शन करताना महिलांना […]

Electronics
करियर भुसावळ

देशात इलेक्ट्रॉनिक्स अभियंत्यांना मिळेल अधिक रोजगार : प्रा. पाटील

भुसावळ, प्रतिनिधी | जगातील सर्वात वेगवान विकासशील अर्थव्यवस्थांपैकी भारत एक आहे, उत्पादनाच्या बाबतीत स्पर्धात्मक इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात भारत मागे होता. परन्तु आता ‘मेक इन इंडिया’ आणि डिजिटल इंडियाची व्याप्ती वाढल्याने देशात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन वाढविले आहे. अशी माहिती इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इंजिनियर्सचे समन्वयक प्रा.गजानन पाटील यांनी भुसावळ येथील श्री संत […]

pune sangh
करियर क्रीडा जळगाव

राज्यस्तरीय महिला फुटबॉल स्पर्धेत पुणे संघ विजेता

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा फुटबॉल असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय आंतर जिल्हा महिला खुल्या गटातील फुटबॉल स्पर्धेचा सोमवारी पुणे विरुद्ध बुलढाणा अंतिम सामना होऊन त्यात टायब्रेकरवर पुणे संघाने ३-१ ने विजय मिळवुन २०१९ चा चॅम्पियनशिपवर नाव कोरलेआहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अंतिम सामना पाऊस व थरार नियोजित वेळेप्रमाणे शिव छत्रपती शिवाजी […]

IMG 20190623 WA0181
करियर चोपडा शिक्षण

चोपडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चोपडा ( प्रतिनिधी )| येथील विवेकानंद विद्यालयातील दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विद्यालयाचा निकाल 99.24 टक्के लागला.133 विद्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी 90 टक्के च्या वर 19 विद्यार्थी, विशेष प्राविण्य 57 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 43 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 9 विद्यार्थी, पास श्रेणीत 4 विद्यार्थी उत्तिर्ण चोपडा तालुक्यातून […]