जामनेर, राजकीय

जामनेर येथे भाजपचे पेज प्रमुख संमेलन

शेअर करा !

जामनेर प्रतिनिधी । भा.ज.पा जामनेर विधानसभा तर्फे पेज प्रमुख संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

या संमेलनाला मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन व खा.श्रीमती रक्षाताई खडसे खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबत आमदार सौ.देवयानी फरांदे,भाजपा जिल्हा अध्यक्ष उदय वाघ, जामनेर नगराध्यक्षा सौ.साधना महाजन, जि.प.उपाध्यक्ष तथा लोकसभा संयोजक नंदू महाजन, महिला व बालकल्याण सभापती सौ.रजनीताई चव्हाण, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील,भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविसकर, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, पं.स.सभापती सौ.रुपालिताई पाटील,जि.प.सदस्य अमित देशमुख, जे.के.चव्हाण,नगरसेवक भगत बालाणी, शिवाजी सोनार, नवलसिंग पाटील, उत्तम थोरात, दिलीप खोडपे आदी मान्यवरांसह नगरसेवक,पं.स.सदस्य,जि.प.सदस्य तसेच मोठ्या संख्येने पेज प्रमुख व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.