भुसावळ, राजकीय

भुसावळात आ. सावकारे यांचे ठिकठिकाणी औक्षणाने स्वागत

शेअर करा !

sanjay sawakare

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ विधानसभा मतदार संघाचे भाजपा- शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रभाग क्र.9 भागात प्रचार रॅलीचे मतदार महिलांना औक्षण करून स्वागत केले.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

शहरातील नंदनवन कॉलनीमधील हनुमान मंदीर येथे श्रीफळ फोडून प्रचाराला आज सायंकाळी 4 वाजता सुरूवात करण्यात आली. प्रभाग क्रमांक 9 मधील नंदनवन कॉलनी मधील हनुमान मंदिर येथे श्रीफळ फोडून प्रचाराला सुरुवात झाली. प्रचार नंदनवन कॉलनी, चक्रधर नगर, चमेली नगर, वाल्मिक नगर टिंबर मार्केट परिसर परिसर भागात करण्यात आला.

सदर परिसरात मोठ्या प्रमाणात मतदार भगिनींनी औक्षण करुन आशिर्वाद दिलेत. सदर प्रचारप्रसंगी युवराज लोणारी, शहराचे भाजप शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, नगरसेवक बोधराज चौधरी सोनी संतोष बारसे, मनोज बियाणी महिला जिल्हाध्यक्ष शैलजाताई पाटील, शिवसेनेचे नमा शर्मा, बबलू ब-हाते, पिंटू ठाकूर ,पिंटू कोठारी, दिनेश नेमाडे, बापू महाजन, गिरीश महाजन, वसंत पाटील, प्रमोद नेमाडे, दिपक धांडे, सतिश सपकाळे, निक्की बात्रा, किरण कोलते, अजय नागरनी, वासुदेव बोंडे, निळकंठ भारंबे, बबलू बऱ्‍हाटे, श्याम गोंदेकर, जगू खराडे, सुमित बऱ्हाटे, अनिकेत पाटिल, लल्ला देवकर, अलकाताई शेळके, हेमंत खंबायक, गोकुळ बाविस्कर, नारायण रणधीर सचिन नवगाळे ,हरिष फ़ालक, परिसरातील नागरिक मोठ्या सखेने उपस्थित होते.