क्राईम, भुसावळ

भुसावळ न.पा.कर्मचाऱ्याशी हुज्जत; एकावर गुन्हा

शेअर करा !

bhusawal news

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ नगरपालिका सफाई कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण करून धक्काबुक्की व हाणामारी केल्याप्रकरणी एकास भुसावळ बाजार पेठे पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • spot sanction insta
  • Sulax 1
  • advt tsh flats

याबाबत माहिती अशी की, भुसावळ नगरपालिका सफाई कर्मचारी तरूण राम ढिक्याव याला आरोपी गोपाल हेमनदास कामनाणी यांने शिवीगाळ,धक्काबुक्की करून शासकिय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात नगरपालिका सफाई कर्मचारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी गोपाल कामनाणी याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, प्र.पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, पो.ना. बालक बार्हे, समाधान पाटील, पो.काॅ. तुषार पाटील, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव अशानी केली असून सदर गुन्हाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सारिका कोळपकर मॅडम करीत आहेत.