क्रीडा, राज्य, राष्ट्रीय

भारत संघाची पाचवी विकेट….

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

pant

मँचेस्टर वृत्तसंस्था । वर्ल्डकप स्पर्धेत मँचेस्टरवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलची लढत सुरु आहे.

  • Online Add I RGB
  • advt atharva hospital
  • advt tsh 1
  • vignaharta
  • new ad

न्यूझीलंडला मंगळवारी ४६.१ षटकांच्या अखेरीस ५ बाद २११ धावा करता आल्या. त्यानंतर पावसाच्या आगमनामुळे खेळ होऊ शकला नाही. आज उर्वरित सामना खेळविण्यात येत आहे. न्यूझीलंडने ५० षटकांच्या अखेरीस ८ बाद २३९ धावा केल्या आहेत. तर प्रत्युत्तरात भारतीय संघाचे 4 फलंदाज अवघ्या २४ धावांवर माघारी परतले आहेत.