अर्थ, जळगाव

अकोला जनता बँकेची एटीएम सेवा सुरु

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

जळगाव (प्रतिनिधी) दी अकोला जनता सहकारी बँकेच्या जळगाव शाखेने आज ग्राहकांच्या सेवेत एक पाऊल पुढे टाकले असून आजपासून बँकेने ए टी एम सेवा सुरु केली आहे.

  • linen B
  • NO GST advt 1

या सेवेचा शुभारंभ बँकेचे सल्लागार समिती सदस्य रामविलास राठी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बँकेचे सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी उपस्थित होते. या ए टी एम मध्ये सगळ्या बँकांचे कार्ड स्वीकारले जाणार असून ग्राहकांनी या सेवेचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेच्या व्यवस्थापनाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.