मुक्ताईनगर, सामाजिक

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना बंधुशोक

शेअर करा !

मुक्ताईनगर प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे मोठे बंधू वास्तुशिल्पकार (Architect) काशिनाथ गणपतराव खडसे (वय 74) रा. कोथळी ता.मुक्ताईनगर ह.मु. उंबरी, अकोला यांचे आज 12 रोजी रात्री 8 वाजता अल्पशा आजाराने अकोला येथे निधन झाले.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

त्यांच्या पार्थिवावर उद्या 13 अॉक्टोबर 2019 रोजी उद्या दुपारी 3 वाजता उंबरी, अकोला येथे स्मशान भुमीत करण्यात येणार आहे. त्यांची अंत यात्रा केडीया प्लॉट राठी पेढेवाला यांच्या बाजुला आर्शिवाद बंगला येथुन निघणार आहे.