चाळीसगाव, राजकीय

खडकी बु।। ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंचपदी मुश्ताक खाटीक

शेअर करा !

चाकीसगवात(प्रतिनिधी) । तालुक्यातील खडकी बु येथील ग्रा.पं.चे सरपंच मिराबाई जाधव यांचे पद अपात्र झाल्यामुळे उपसरपंच मुश्ताक ईलाहीबक्ष खाटीक हे होते. जि.प.चे मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार प्रभारी सरपंचपद मुश्ताक खाटीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • advt tsh flats
  • spot sanction insta
  • Sulax 1

यावेळी त्यांचा सत्कार ग्रा.पं.सदस्य मोतीलाल मांडोळे, धंनजय मांडोळे, आबा मोरे, सर्जेराव शिंदे, प्रमिलाबाई कुमावत, अशोक मांडोळे, सुरेखा गायकवाड, निंबा वायकर, गिताबाई लोहके, यशोदाबाई पवार, ठगुबाई बनकर, माजी उपसरपंच मुराद पटेल, आदर्श ग्रामसेवक के.डी. पाटील, ग्रामसेवक ईश्वर भोई ग्रामपंचायतचे कर्मचारी व ग्रामस्थ यांनी केले आहे.